यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण कधी होणार वेळ जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
यंदा 21 सप्टेंबर 2025 रोजी सूर्यग्रहण होणार आहे
हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असून ते भारतातून दिसणार नाही
21 सप्टेंबरला रात्री 10.59 पासून सुरू होणार आणि 22 सप्टेंबरला सकाळी 3.23 वा. संपणार
सूर्य ग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहू नये, आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते
ग्रहण काळामध्ये जेवण करू नये
ग्रहण संपल्यानंतर लगेच आंघोळ करावी असं शास्त्रात सांगितलेलं आहे