वेट लॉससाठी काही हेल्दी सवयींनी सुरुवात केल्यास वजन 2 ते 3 किलो कमी होते
Picture Credit: Pinterest
सकाळी प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट करावा, पोट भरलेलं राहतं
Picture Credit: Pinterest
अंडी, ग्रीक योगर्ट किंवा प्रोटीन पावडर स्मूदी ब्रेकफास्टमध्ये घ्यावी
Picture Credit: Pinterest
प्रोटीनयुक्त ब्रेकफास्टमुळे फॅट बर्न होतात, शुगर लेव्हल नियंत्रणात
Picture Credit: Pinterest
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम रेट वाढतो, कॅलरी बर्न होतात
Picture Credit: Pinterest
दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे, शुगर ड्रिंक्स पिवू नये
Picture Credit: Pinterest
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सकाळी 30 मिनिटे फिजीकल एक्टिव्हिटी करा
Picture Credit: Pinterest