सकाळी उठल्यावर आरशात पाहिल्यास चेहरा सुजलेला दिसतो
Picture Credit: Pinterest
रात्री जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास शरीरात पाणी जमा होते, सोडियम वाढते
Picture Credit: Pinterest
रात्री पोटावर झोपल्यास चेहऱ्यावर रक्तप्रवाह जास्त होतो त्यामुळे सूज वाढते
Picture Credit: Pinterest
रोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे, कमी झाल्यास सूज येते
Picture Credit: Pinterest
हार्मोनल imbalance हे चेहरा सुजण्याचं कारण असू शकतं
Picture Credit: Pinterest
एलर्जी किंवा सायनसमुळेही चेहऱ्यावर सूज येते
Picture Credit: Pinterest
चेहरा सुजण्याची समस्या एकसारखी येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Picture Credit: Pinterest