मानसिक आरोग्य निरोगी ठेवणारी 'ही' फळं आहारात हवीच! 

Health

26 January 2026

Author:  तृप्ती गायकवाड

 शनी देवाला न्याय, शिस्त, संयम आणि कर्म यांचा अधिपती मानलं जातं.

अधिपती 

Picture Credit: I Stock

ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर शनीची विशेष कृपा असते.  

विशेष कृपा

अशा काही राशी आहेत ज्यांचा  स्वभाव शनीच्या तत्त्वांशी जुळतो.

स्वभाव 

मेहनती, शिस्तबद्ध, जबाबदार स्वभाव या राशीचे गुण आहेत. 

मकर

मकर राशीचा स्वामी देखील शनी असल्याने साडेसातीचा त्रास यांना कमी होतो. 

साडेसातीचा त्रास

समाजसेवा, न्यायप्रियता, दूरदृष्टी हे गुण कुंभ राशीत येतात. 

कुंभ

संघर्षातून घडणारं  व्यक्तिमत्त्व असल्याने यांना साडेसातीचा त्रास कमी होतो.

साडेसातीचा त्रास 

शनीदेव तूळ राशीत उच्च स्थितीत असतात. 

तूळ

आं

समतोल विचार, न्याय, संयम असा या राशीचा स्वभाव असतो. 

राशीचा स्वभाव

आं

तुळेच्या माणसांचा न्यायप्रिय स्वभावामुळे साडेसातीचा यांना जास्त जाणवत नाही. 

 न्यायप्रिय स्वभाव

आं