Published Sept 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चेहऱ्याच्या स्किनसाठी तासनतास मेहनत करावी लागते, अपेक्षित परिणाम मिळत नाही.
एलोवेरा आणि गुलाबजल लावल्याने चेहऱ्यावर चमक येते
एलोवेरामध्ये जीवनसत्त्व, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्वचेला फायदा होतो
.
गुलाबपाणी वापरल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. एलोवेरा आणि गुलाबपाण्याचे अनेक फायदे होतात
एलोवेरा आणि गुलाबपाणी मिसळून लावल्याने डाग दूर होतात,पिगमेंटेशन कमी होतात
कोरफड आणि गुलाबपाण्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी असलेले गुण पिंपल्स दूर करतात
डोळ्यांच्या खाली एलोवेरा,गुलाबपाण्याची पेस्ट रात्री झोपताना डोळ्यांच्या खाली लावा
कोरफडीसोबत गुलाबपाणी लावल्याने टॅनिंगची समस्या दूर होते