www.navarashtra.com

Published Sept 08, 2024

By  Shilpa Apte

केस गळणं, कोंडा होणं टाळण्यासाठी तुपाचा वापर करा

Pic Credit -  iStock

तूप औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. व्हिटामिन ए, ई, के2 ओमेगा-3 खनिजं आढळतात. 

पोषणतत्व

अँटी-मायक्रोबियल, अँटी-फंगल गुण तुपात असतात. कंडिशनिंग, कोंडा राहात नाही

केसांसाठी फायदेशीर

बदामाचं तेल, लिंबू आणि तूप मिसळून केसांना लावा. फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात

बदामाचं तेल

.

ऑलिव्ह ऑइलमध्ये तूप मिसळूल लावल्याने केस सॉफ्ट आणि चमकदार दिसतात

ऑलिव्ह ऑइल

एलोवेरा जेल, ऑलिव्ह ऑइल मिक्स करून कंडिशनर बनवू शकता

कोरफड

कुरळ्या आणि कोरड्या केसांसाठी तूप फायदेशीर आहे. हेअर मास्कप्रमाणे केसांना लावा

खोबरेल तेल

केसांची ट्रिटमेट सुरू असल्यास, तूप लावू नका. हेअर एक्सपर्टचा सल्ला घ्या. 

कधी लावू नये?

बाप्पाच्या नावावरून ठेवा तुमच्या बाळाचं नाव