मधुमेह नियंत्रणात ठेवायचाय? करा 'हे' बदल

Life Style

24 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मधुमेह

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा मार्ग म्हणजे सवयी. काही सवयींमुळे तुमचा मधुमेह वाढू शकतो.

Picture Credit: Pinterest

साखर टाळा

चहा, कॉफी, मिठाई कमी करा.

Picture Credit: Pinterest

संतुलित आहार

भाज्या, फळे आणि फायबरयुक्त पदार्थ खा.

Picture Credit: Pinterest

दररोज किमान ३० मिनिटे चालणे आवश्यक.

व्यायाम

Picture Credit: Pinterest

अनियमित खाणे टाळा. वेळेवर जेवण करा.

वेळेवर जेवण

Picture Credit: Pinterest

पाण्याचे भरपूर सेवन करा.

पाणी

Picture Credit: Pinterest

७-८ तास झोप घेणे गरजेचे आहे.

झोप

Picture Credit: Pinterest

फास्ट फूडमुळे रक्तातील साखर वाढू शकते. ते खाणे टाळा.

जंक फूड

Picture Credit: Pinterest

नियमित शुगर तपासणे आवश्यक आहे.

शुगर तपासा

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये