www.navarashtra.com

Published August 02, 2024

By  Dipali Naphade

आजचे शुक्रवारचे राशीफळ

आजचा दिवस चांगला असून नवा प्रोजेक्ट मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी

मेष

आजचा दिवस खूपच थकव्याचा आणि मानसिक तणावाचा असेल, त्रास होऊ शकतो

वृषभ

.

न्यायालयातील प्रकरणात आज तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. व्यवसायात चांगली डील होईल

मिथुन

एखाद्या मोठ्या कार्याची योजना आज करू शकता. बँकतून कर्जही मिळू शकते

कर्क

आज बाहेर जाण्याची योजना ठरू शकते आणि कामात सहकार्यांची साथ मिळेल

सिंह

कोणताही मोठा व्यवहार आज करू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे

कन्या

घरगुती समस्यांनी त्रस्त राहाल, वाहन चालवताना काळजी घ्या

तूळ

अडकलेले पैसे परत मिळतील, मन प्रसन्न राहील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल

वृश्चिक

कुटुंबातील मदभेद दूर होऊन सामंजस्य वाढेल. व्यवसायात पैसा गुंतवू शकता

धनु

आपल्या जोडीदारासह नव्या कार्याची योजना आखू शकता, आजचा दिवस अप्रतिम जाईल

मकर

वातावरणामुळे आरोग्य बिघडू शकते, मात्र व्यवसायात यश मिळेल

कुंभ

आजचा दिवस चढउताराचा राहील, मित्रांशी पैशावरून वाद होऊ शकतात

मीन

ही माहिती केवळ वाचनासाठी असून कोणताही दावा करण्यात आलेला नाही

टीप

कडवट ब्लॅक कॉफीचे आरोग्यदायी फायदे