www.navarashtra.com

Published August 02, 2024

By  Dipali Naphade

ब्लॅक कॉफी किती फायदेशीर

ब्लॅक कॉफीत असणारे कॅफीन थकवा कमी करून त्वरीत एनर्जी देते

कॅफीन

कॉफीत असणारे डोपामाईन आपला मूड लगेच बदलण्यास मदत करते

डोपामाईन

.

टाईप २ डायबिटीस असणाऱ्यांची रक्तातील साखर कमी करण्यास ब्लॅक कॉफी उपयुक्त ठरते

डायबिटीस

नियमित उपाशीपोटी ब्लॅक कॉफी पिण्याने वजन कमी होते

वजन

लिव्हर रोगाचा धोका कमी करण्यासाठीही ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते

लिव्हर

ब्लॅक कॉफी पिण्याने हृदयाच्या समस्या दूर राहण्यास मदत मिळते

हृदय

एका अभ्यासानुसार, कॉफीमुळे स्मरणशक्ती चांगली राहिली असल्याचे मानले जाते

स्मरणशक्ती

रात्री अजिबात ब्लॅक कॉफी पिऊ नका, यामुळे झोप खराब होईल

काय टाळावे

रोज 1 ग्लास दूध, आजार पळतील दूर