जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

03 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आज रखडलेली कामे मार्गी लागतील आणि उत्साही वाटेल.

मेष

Picture Credit: Canva

आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, अनावश्यक खर्च टाळा.

वृषभ

Picture Credit: Canva

नवीन संधी मिळतील, मित्रांचे सहकार्य लाभेल.

मिथुन

Picture Credit: Canva

कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, मन प्रसन्न राहील.

कर्क

Picture Credit: Canva

आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

सिंह

Picture Credit: Canva

आजचा दिवस संयमाने घालवा, आरोग्याची काळजी घ्या.

 कन्या

Picture Credit: Canva

कौटुंबिक जीवनात आनंद आणि गोडवा राहील.

 तूळ

Picture Credit: Canva

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.

वृश्चिक

Picture Credit: Canva

प्रवास सुखाचा होईल, धार्मिक कार्यात मन रमेल.

धनु

Picture Credit: Canva

महत्त्वाची कामे घाईत न करता शांतपणे पूर्ण करा.

मकर

Picture Credit: Canva

भागीदारीत लाभ होईल, प्रिय व्यक्तीची साथ मिळेल.

कुंभ

Picture Credit: Canva

जुन्या समस्यांतून मार्ग निघेल, यश प्राप्त होईल.

मीन

Picture Credit: Canva