हिंदू धर्मग्रंथांमध्ये मोराचे पिस हे शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
मोराचे पिस भगवान कृष्णाला प्रिय आहे.
Picture Credit: Pinterest
पूजेच्या खोलीत मोराचे पिस ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
पुस्तकांमध्ये आणि डायऱ्यांमध्येही मोराचे पिस ठेवतात.
Picture Credit: Pinterest
पुस्तकात मोराचे पिस ठेवणे शुभ की अशुभ?
Picture Credit: Pinterest
धार्मिक मान्यतेनुसार, पुस्तकात मोराचे पिस ठेवणे शुभ मानले जाते.
\Picture Credit: Pinterest
ज्ञान, सर्जनशीलता, एकाग्रता वाढते.
Picture Credit: Pinterest
व्यक्तीमधील नकारात्मकता नाहीशी होऊ लागते.
Picture Credit: Pinterest