जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

05 Aug 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

कामातील नवीन आव्हानांना सामोरे जाल आणि धनलाभाचे योग आहेत.

मेष

Picture Credit: Canva

कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल; महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

वृषभ

Picture Credit: Canva

नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अतिशय अनुकूल आहे.

मिथुन

Picture Credit: Canva

आरोग्याची काळजी घ्या; नको त्या खर्चांवर नियंत्रण ठेवा.

कर्क

Picture Credit: Canva

आत्मविश्वासात वाढ होईल; नोकरीत वरिष्ठांची साथ लाभेल.

सिंह

Picture Credit: Canva

व्यवसायात आर्थिक भरभराट होईल आणि थकलेली कामे मार्गी लागतील.

 कन्या

Picture Credit: Canva

भाग्याची भक्कम साथ मिळेल; दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे.

 तूळ

Picture Credit: Canva

वाणीवर ताबा ठेवा आणि वाहन चालवताना खबरदारी बाळगा.

वृश्चिक

Picture Credit: Canva

नातेसंबंधात मधुरता येईल; व्यावसायिक भागीदारीत मोठा फायदा होईल.

धनु

Picture Credit: Canva

विरोधकांवर मात कराल; कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

मकर

Picture Credit: Canva

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा आणि नव्या संधींचा दिवस आहे.

कुंभ

Picture Credit: Canva

मानसिक शांतता लाभेल आणि घरात आनंदी वातावरण राहील.

मीन

Picture Credit: Canva