जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

05 Nov 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आज रखडलेली कामे मार्गी लागतील, तर आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी घडतील.

मेष

Picture Credit: Canva

कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील, कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल.

वृषभ

Picture Credit: Canva

आज महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, संयम ठेवल्यास फायदा होईल.

मिथुन

Picture Credit: Canva

आजचा दिवस आनंददायी ठरेल, जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.

कर्क

Picture Credit: Canva

नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील, तुमच्या कामाचे कौतुक होईल.

सिंह

Picture Credit: Canva

आर्थिक नियोजनासाठी दिवस अनुकूल आहे, अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल.

 कन्या

Picture Credit: Canva

आज आत्मविश्वास वाढेल, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे.

 तूळ

Picture Credit: Canva

कामातील अडथळे दूर होतील, महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळू शकते.

वृश्चिक

Picture Credit: Canva

प्रवासाचे योग आहेत, कामाच्या निमित्ताने नवीन संपर्क निर्माण होतील.

धनु

Picture Credit: Canva

मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे, वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

मकर

Picture Credit: Canva

आज नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल, आर्थिक बाबतीत सावध राहा.

कुंभ

Picture Credit: Canva

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, रखडलेली वैयक्तिक कामे पूर्ण होतील.

मीन

Picture Credit: Canva