जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

07 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आर्थिक लाभ संभवतो आणि कामात नवीन संधी मिळतील.

मेष

Picture Credit: Canva

आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल.

वृषभ

Picture Credit: Canva

प्रवासाचे योग आहेत आणि संवादामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन

Picture Credit: Canva

मानसिक शांतता लाभेल, व्यवसायात अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

कर्क

Picture Credit: Canva

आत्मविश्वासात वाढ होईल, वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने प्रगती होईल.

सिंह

Picture Credit: Canva

जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.

 कन्या

Picture Credit: Canva

जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील, कला क्षेत्रातील व्यक्तींना मान-सन्मान मिळेल.

 तूळ

Picture Credit: Canva

आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा.

वृश्चिक

Picture Credit: Canva

धार्मिक कामात रुची वाढेल, मित्रांच्या सहकार्याने मोठे यश मिळेल.

धनु

Picture Credit: Canva

करिअरमध्ये मोठी भरभराट होईल, नोकरीत बदलाची शक्यता आहे.

मकर

Picture Credit: Canva

लांबच्या प्रवासाचे नियोजन होईल आणि वैचारिक स्पष्टता लाभेल.

कुंभ

Picture Credit: Canva

भाग्य साथ देईल, रखडलेले प्रकल्प मार्गी लागल्याने मन प्रसन्न राहील.

मीन

Picture Credit: Canva