जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

08 Oct 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

कामात नवीन संधी मिळतील; घाईचे निर्णय टाळा.

मेष

Picture Credit: Canva

आर्थिक स्थिती सुधारेल; नवीन योजनांना सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला.

वृषभ

Picture Credit: Canva

कामात प्रगती होईल; उत्पन्न वाढण्याची शक्यता.

मिथुन

Picture Credit: Canva

आर्थिक लाभ होईल; कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील.

कर्क

Picture Credit: Canva

रखडलेली कामे पूर्ण होतील; व्यवसायात फायदा होण्याची शक्यता.

सिंह

Picture Credit: Canva

वरिष्ठांचे सहकार्य मिळेल; आर्थिक लाभाचा योग.

 कन्या

Picture Credit: Canva

अनुभवी व्यक्तीची मदत मिळेल; व्यवसायासाठी दिवस अनुकूल.

 तूळ

Picture Credit: Canva

मेहनतीचे फळ मिळेल; गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो.

वृश्चिक

Picture Credit: Canva

करिअरमध्ये प्रगतीची संधी; अनावश्यक खर्च टाळा.

धनु

Picture Credit: Canva

नवीन नोकरीची संधी मिळू शकते; आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

मकर

Picture Credit: Canva

नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल; खर्चावर नियंत्रण ठेवा.

कुंभ

Picture Credit: Canva

नवीन योजना यशस्वी होतील; बोलताना संयम राखा.

मीन

Picture Credit: Canva