भारतीय ऑटो सेगमेंटमध्ये एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
याच एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्राच्या अनेक कार लोकप्रिय आहेत.
Picture Credit: Pinterest
अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे स्कॉर्पिओ एन.
Picture Credit: Pinterest
ही एक पॉवरफुल एसयूव्ही आहे.
Picture Credit: Pinterest
ही कार मजबूत इंजिन आणि उत्तम परफॉर्मन्स यासाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
महिंद्रा स्कॉर्पिओ N चा मायलेज साधारणपणे 12 ते 16 किलोमीटर प्रति लिटर असते.
Picture Credit: Pinterest
ही एसयूव्ही डिझेल इंजिनमध्ये जास्त मायलेज मिळते.
Picture Credit: Pinterest
डिझेल मॉडेल साधारणपणे 14 ते 16 किमी प्रति लिटर मायलेज देते.
Picture Credit: Pinterest