तुमच्या कारसाठी कोणता Dashcam लावणे योग्य?

Automobile

03 April 2026

Author:  मयुर नवले

कार सेफ्टी

आजच्या काळात कारमध्ये सेफ्टी फिचर्स असण्यासोबतच वेगवगेळे सेफ्टी अक्सेसरी देखील असणे महत्वाचे.

Picture Credit: Pinterest

अनेक जण रोड सेफ्टी आणि सुरक्षिततेसाठी कारमध्ये डॅशकॅम लावत असतात.

डॅशकॅम

Picture Credit: Pinterest

हे उपकरण कोणत्याही अपघाताचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करते.

रेकॉर्डिंग

Picture Credit: Pinterest

सोप्या भाषेत समजून घ्या हा एक छोटा असतो जो डॅशबोर्डवर  लावला जातो. 

सोप्या भाषेत समजून घ्या 

Picture Credit: Pinterest

अशावेळी योग्य डॅशकॅम खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल जाणून घेऊयात. 

योग्य डॅशकॅम

Picture Credit: Pinterest

डॅशकॅम निवडताना व्हिडिओच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या; ती किमान Full HD असावी. 

कॅमेरा क्वालिटी 

Picture Credit: Pinterest

याव्यतिरिक्त, रात्रीच्या वेळीही स्पष्ट रेकॉर्डिंग सुनिश्चित करण्यासाठी यामध्ये 'नाईट व्हिजन' सुविधा नक्कीच समाविष्ट असली पाहिजे. 

नाइट व्हिजन फिचर 

Picture Credit: Pinterest

याव्यतिरिक्त, ठिकाणाचे मागोवा घेणे अधिक सुलभ करण्यासाठी यात GPS वैशिष्ट्य असावे.

जीपीएस 

Picture Credit: Pinterest