जगात अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारती पाहायला मिळतात.
Picture Credit: Pexels
अशीच एक गगनचुंबी इमारत म्हणजे बुर्ज खलिफा. जी दुबईत स्थित आहे.
या इमारतीची उंची 828 मीटर आहे.
या इमारतीत 163 माळे आहेत.
ही इमारत पाहण्यासाठी लाखो लोकं दुबईत येत असतात.
बुर्ज खलिफामध्ये एका फ्लॅटची किंमत तब्बल 3.73 कोटी रुपये आहे.
तर 2 BHK फ्लॅटची किंमत अंदाजे 5.83 कोटी आहे.