हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व दिलं जातं
Picture Credit: Pinterest, iStock
या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रुपांची विधिवत पूजा केली जाते. सुख-समृद्धी प्राप्त होते
22 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत नवरात्री असणार आहे.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6.09 मिनिटांपासून 8.06 मिनिटांपर्यंत आहे
सकाळी 11.49 मिनिटांपासून दुपारी 12.38 मिनिटांपर्यंत कलश स्थापना होणार
22 सप्टेंबर शैलपुत्री, 23 ला ब्रह्मचारिणी, आणि 24 सप्टेंबरला चंद्रघंटा,
27 सप्टेंबरला स्कंदमाता, 28 सप्टेंबरला दुर्गा पूजा, कात्यायानी देवीची पूजा
2 ऑक्टोबरला विजयादशमी साजरी करण्यात येणार आहे
दुर्गेची पूजा केली जाते, सिंदूर अर्पण केला जातो, सुख-समृद्धीचा आशीर्वाद