Written By: Mayur Navle
Source: AI
पाकिस्तानात दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की पाकिस्तानात 1 किलो CNG चा भाव किती?
एका रिपोर्टनुसार पाकिस्तात 1 kg सीएनजीची किंमत 194 रुपये आहे. ही किंमत 16 मे 2025 ची आहे.
पाकिस्तानात CNG साठी CNG Region-I आणि CNG Region II असे दोन वेगवेगळे रिजन बनवण्यात आले आहे.
पहिल्या रिजनमध्ये बलुचिस्तान, इस्लामाबाद, आणि रावलपिंडी सारखे ठिकाण येते.
तर रिजन II मध्ये सिंध आणि पाकिस्तान मधील पंजाबचे काही क्षेत्र समाविष्ट आहेत.
पुढील काही महिन्यात पाकिस्तानात 1 kg सीएनजीची किंमत 200- 210 रुपयांपर्यंत जाईल.
तेच 1 किलो CNG ची किंमत 75.09 रुपयांच्या जवळपास आहे.