रेस्टॉरंटमध्ये जेवण्याच्या टेबलवरच का दिलं जातं फिंगर बाउल?

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

बहुतेक रेस्टॉरंट्समध्ये, जेवणानंतर, तुम्हाला एक फिंगर बाउल दिला जातो.

रेस्टॉरंट्स

फिंगर बाउलमध्ये कोमट पाण्यात लिंबाचा तुकडा देखील ठेवला जातो.

फिंगर बाउल

बदलत्या जेवणाच्या शिष्टाचारांमध्ये फिंगर बाउल हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

शिष्टाचार

जेवल्यानंतर, पाहुण्यांना आपल्या जागेवरून उठून वॉश बेसिनकडे जावे लागू नये म्हणून टेबलवर फिंगर बाऊल दिले जाते.

वॉश बेसिन

जेवण संपल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी रेस्टॉरंट्स त्यांच्या पाहुण्यांना फिंगर बाउल देतात.

पाहुणे

फिंगर बाउलमधील पाणी थोडे कोमट आहे आणि त्यात लिंबू असते, या दोन्ही गोष्टी अँटी-बॅक्टेरियल आहेत.

अँटी-बॅक्टेरियल

जेवणाच्या शिष्टाचारात असे म्हटले आहे की बोटे फिंगर बाउलमध्ये बुडवूनच स्वच्छ करावीत.

जेवण