1 लीटर रिफाइंड तेलाची किंमत?

India

 14 September, 2025

Author: शिल्पा आपटे

22 सप्टेंबरपासून जीएसटीमधील घट फायदेशीर ठरणार आहे, स्वस्त होतील वस्तू

जीएसटी कपात

Picture Credit:  Pinterest

पदार्थांपासून इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सचा रेट कमी होणार, चॉकलेट, बिस्कीट,AC,टीव्ही

कोणत्या वस्तू

जीएसटी रेट 12 वरून 5 टक्क्यांवर केलाय, रिफाइंड तेल स्वस्त होणार

रिफाइंड तेल

सध्याचा रेट आहे 140 ते 180 रुपये, त्यात 10 ते 20 रुपये घट होऊ शकते

1 लीटरचा रेट

140 रुपये सोयाबीन ऑइल, जीएसटी रेट बदलल्यानंतर 10 रुपये कमी होणार

सोयाबीन ऑइल

1 लीटर सनफ्लॉवर तेलाची किंमत 164 रुपये, नव्या GST प्रमाणे 12 रुपये कमी होऊ शकतात

सनफ्लॉवर तेल

काही ब्राण्डमध्ये 13 रुपये नव्या GST नुसार कमी होऊ शकतात

काही ब्राण्ड 

नव्या GST मध्ये 5 टक्के आणि 18 टक्के जीएसटी स्लॅब असेल

स्लॅब