राहू ग्रहाच्या नक्षत्र गोचरचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो
Picture Credit: Pinterest,
राहू नेहमीच उलटी चाल चालतो, नोव्हेंबरमध्ये राहू नक्षत्र गोचर करणार आहे
राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, हा योग 10 वर्षांनी घडणार आहे
नक्षत्र गोचर फायदेशीर ठरणार आहे, मान-सम्मान वाढणार, राहणीमान बदलणार
आर्थिक लाभ होणार, वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होणार, यश मिळणार
कुंभ राशीच्या समस्या दूर होतील, वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल
मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे, योजना यशस्वी होतील,