www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Shilpa Apte

त्वचा आणि आरोग्यासाठी मध फायदेशीर आहे

कार्बोहायड्रेट, प्रोटीन,व्हिटामिन ए,बी,सी, झिंकमध्येपोषक तत्त्व आढळतात

मध

रोज 1 चमचा मधाने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते

इम्युनिटी

.

तुमची पचनक्रिया खराब असल्यास मध खाणं तुमच्यासाठी चांगलं

पचनक्रिया

वजन कमी करण्यासाठी मध खूप उपयुक्त आहे

वजन

मध केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त आहे

स्किन

कोमट पाण्यात 1 चमचा मध टाकून रोज प्या, शरीरास फायदेशीर

मध,पाणी

1 चमचा मध शरीराला हे सगळे फायदे देऊ शकतो

आजार

लिपस्टिक लावल्याने अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं