Google ने Android 17 मध्ये दिले 10 मोठे बदल; युजर्सना मिळणार भन्नाट अनुभव

Science Technology

22 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Google ने Android 17 मध्ये AI, सुरक्षा, मल्टीटास्किंग आणि परफॉर्मन्सवर भर देत अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत.

Android 17 ची धमाकेदार एंट्री

Picture Credit: Pinterest

Android 17 मध्ये Gemini AI अधिक वेगवान आणि उपयुक्त बनले आहे. दैनंदिन कामे, शोध आणि स्मार्ट सूचना अधिक सहज मिळतात.

Gemini AI आणखी स्मार्ट

Picture Credit: Pinterest

मोठ्या स्क्रीन, फोल्डेबल आणि टॅबलेटवर एकाच वेळी अनेक Apps वापरणे आता अधिक सोपे झाले आहे.

मल्टीटास्किंगचा नवा अनुभव

Picture Credit: Pinterest

Appsना कोणता डेटा द्यायचा यावर आता अधिक नियंत्रण मिळते. यामुळे वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहते.

गोपनीयतेला अधिक प्राधान्य

Picture Credit: Pinterest

फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सुधारणा करण्यात आली असून कॅमेरा अनुभव अधिक स्मूथ झाला आहे.

कॅमेरा झाला अधिक स्मार्ट

Picture Credit: Pinterest

Android 17 मध्ये Apps जलद उघडतात आणि गेमिंगदरम्यान अधिक स्थिर परफॉर्मन्स मिळतो.

गेमिंग आणि परफॉर्मन्स बूस्ट

Picture Credit: Pinterest

बॅकग्राउंड प्रोसेस अधिक कार्यक्षम झाल्यामुळे बॅटरीचा वापर कमी होण्यास मदत होते.

बॅटरी ऑप्टिमायझेशन

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ, फोटो आणि कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी नवीन मीडिया आणि एडिटिंग सुधारणा देण्यात आल्या आहेत.

क्रिएटर्ससाठी नवी टूल्स

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ, फोटो आणि कंटेंट तयार करणाऱ्यांसाठी नवीन मीडिया आणि एडिटिंग सुधारणा देण्यात आल्या आहेत.

सुरक्षा आणखी मजबूत

Picture Credit: Pinterest

Android 17 चे अपडेट टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार असून, कोणत्या ब्रँड आणि मॉडेलला अपडेट मिळेल हे संबंधित कंपनीच्या अपडेट धोरणावर अवलंबून असेल.

सर्वांना अपडेट मिळेल का?

Picture Credit: Pinterest