Published Sept 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
डायबिटीस वाढणार नाही, खा 10 फळं
भारतात सध्या डायबिटीसच्या आजारामध्ये अधिकाधिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे
डायबिटीस नियंत्रणात राहण्यासाठी रक्तातील साखर मुळात योग्य पातळीवर राहणे गरजेचे आहे
मधुमेही व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्षणे आवश्यक ठरते
.
डायबिटीस असणाऱ्यांनी कोणती फळं खावीत हे अनेकांना अजूनही ज्ञात नाही
.
यासाठी न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी जांभूळ खाण्याचा उपाय सुचवला आहे
डाळिंबाचे दाणे प्रमाणात खाल्ल्यासदेखील शुगर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते
रोज एक सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला डायबिटीसचा त्रास होणार नाही आणि शुगरही वाढणार नाही
चेरी, पेर, पेरू, आडू यासारखी फळंही तुम्ही रोज खाऊ शकता, डायबिटीसचा त्रास होणार नाही
संत्रे, लिंबू यासारखी फळं खाणंही उत्तम ठरतं. यातून विटामिन सी मिळून अनेक आजार दूर राहतात
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही