Published Sept 16, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
फळं जी खाऊ शकता रिकाम्या पोटी
आपण कोणत्याही वेळी कोणतीही फळं खातो. मात्र ते आरोग्यासाठी योग्य नाही. सकाळी रिकाम्यापोटी कोणती फळं खावीत?
लोह, फायबर, पोटॅशियम, विटामिन सी ने युक्त असणारे सफरचंद सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते
विटामिन सी आणि फायबरयुक्त असणारे किवी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनक्रिया अधिक सुरळीत होते
.
अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण डाळिंबात असून रिकाम्यापोटी खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते
.
के विटामिन्सयुक्त पपई रिकाम्य पोटी खाल्ल्याने त्वचेवरील चमक वाढते आणि पचनक्रियेत सुधारणा होते
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असणाऱ्या ब्लूबेरीज खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो आणि त्वचा अधिक उजळते
फायबर, विटामिन सी युक्त पेरूही तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
सकाळी रिकाम्यापोटी कलिंगड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. डोळे आणि हृदयासाठीही उत्तम ठरते
सायट्रिक फळं खाऊ नये, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आम्ही कोणताही दावा करत नाही