कारच्या देखभालीसाठी टिप्स

Car

16 November 2025

Author:  शिल्पा आपटे

कारच्या इंजिनमधील ऑइल वेळोवेळी बदलावे, त्यामुळे कार चांगली चालते

ऑइल वेळोवेळी बदला

Picture Credit:  Pinterest

टायरमधील हवा आणि टायरचे प्रेशर नीट चेक करावे

टायर, प्रेशर

Picture Credit: Pinterest

ब्रेकची योग्य काळजी घ्या, ब्रेक सिस्टीम नीट आहे की नाही हे चेक करा

ब्रेक सिस्टीम

Picture Credit: Pinterest

कारचं इंजिन गरम होते, तापमान नियंत्रित ठेवावे, रेडिएटर,वॉटर पंप तपासावे

कुलिंग सिस्टीम, इंजिन

Picture Credit: Pinterest

गरज वाटल्यास वेळोवेळी एअर फिल्टर बदलावे

एअर फिल्टर

Picture Credit: Pinterest

कारची बॅटरी नियमितपणे चेक करा, तापमानातील चढ-उतारामुळे बॅटरीवर परिणाम

बॅटरी

Picture Credit: Pinterest

बेल्ट आणि होसेस वेळोवेळी तपासा, बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होऊ शकतो

बेल्ट

Picture Credit: Pinterest

कारचे लाइट्स नीट ठेवा, लाइट्स मेंटेन करावे

लायटिंग 

Picture Credit: Pinterest

कार वॉश आणि वॅक्सिंग वेळोवेळी करावे, कारवरील डस्ट साफ करा

कार वॉश

Picture Credit: Pinterest

कारचे सर्व्हिसिंग वेळोवेळी करा, शेड्युल करावे सर्व्हिसिंग

सर्व्हिसिंग

Picture Credit: Pinterest