Published July 31, 2024
By Dipali Naphade
ब्लूबेरी, रासबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असून जास्त काळ पोट भरलेले राहते
पालकमध्ये फायबर, विटामिन K, विटामिन A चा चांगला स्रोत असून वजन कमी करण्यास उपयुक्त आहे
.
प्रोटीनचा चांगला स्रोत असणारे अंडे मेटाबॉलिजम वाढवून वजन नियंत्रणात ठेवते
प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ जो अधिक काळ पोट भरलेले ठेवतो
प्रोटीनयुक्त बदाम बराच काळ पोट भरलेले ठेवतात आणि वजन वाढू देत नाहीत
लो कॅलरी, फायबर, विटामिन C, K ने युक्त भाजी पचनक्रिया उत्तम करून वजन कमी करते
ओमेगा - ३ फॅटी अॅसिड, प्रोटीनयुक्त नियमित खाल्ल्याने वजन कमी होते
फायबर आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत वजन कमी करण्यास मदत करतो
प्रोटीन, फायबर आणि आवश्यक तत्वांनी युक्त डाळींमुळे वजन कमी होते
भूक नियंत्रित करून ब्लड शुगरचा स्तरही कमी करण्यास फायदा करून देते
कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही