www.navarashtra.com

Published July 31, 2024

By  Dipali Naphade

काकडी खाण्याचे अफलातून फायदे

काकडी केवळ स्वाद वाढविण्याचे काम करत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

काकडी

काकडीमध्ये विटामिन ए असून डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते

विटामिन ए

.

काकडीतील विटामिन्समुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते

हाडे

काकडी खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. याशिवाय स्किन एजिंग कमी करण्यास मदत मिळते

एजिंग

काकडीत 95% पाणी असून आपले शरीर अधिक काळ हायड्रेटेड राहते. तसंच शरीराचे तापमान राखून ठेवते

हायड्रेशन

डोळ्यांमध्ये येणारा थकवा कमी करण्यासाठी काकडीचा उपयोग होतो

थकवा

काकडीत विटामिन बी कॉम्प्लेक्स असून आपला मूड चांगला राखण्यास मदत करतात

मूड

केसांना मजबूत होण्यासाठी काकडीचा उपयोग होतो

केस

फळंभाज्यांची सालं आणतील त्वचेवर चमक