www.navarashtra.com

Published Feb 24,  2025

By  Shilpa Apte

जॉब करणाऱ्यांनी 10 मिनिटांचं वर्कआउट रुटीन करावं

Pic Credit -  iStock

एका मिनिटासाठी जंपिंग जॅकचा सेट करा. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत

जंपिंग जॅक्स

एका मिनिटासाठी पुश-अप्सचा एक सेट करा. शरीर मजबूत आणि टोन करेल.

pushups

स्क्वॅट्सचा एक सेट एका मिनिटासाठी करावा, पायाच्या स्नायूंना टोन करतात

Squats

फ्री-वेट लंग्जचा एक सेट करा. शरीराची ताकद कमी करण्यास मदत करते आणि संतुलन आणि समन्वय सुधारते

lunges

एक मिनिट प्लान्क होल्ड करा. फॅट बर्न होण्यास मदत करेल, खांदा, पाठीचे स्नायू नीट होतात

प्लान्क

सायकल क्रंचचा एक सेट करा

Bicycle crunches

कूल-डाउन स्ट्रेच आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून दोन मिनिटे करा

cool down

दोन मिनिटांसाठी डायनॅमिक स्ट्रेच करून सुरुवात करा. फ्लेक्सिबिलीटी वाढते, धोका कमी होतो

Dynamic stretches

व्हिटामिन सीयुक्त हा पदार्थ केसांना लावा, मिळतील जबरदस्त फायदे