Published Feb 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
धकाधकीच्या जीवनात केस तुटणे, गळणे, पांढरे होण्याच्या समस्या उद्भवतात
व्हिटामिन सीचा लिंबू हा उत्तम सोर्स आहे.
व्हिटामिन सी युक्त लिंबू केसांसाठी फायदेशीर मानले जाते
कोंड्याची समस्या कमी होते लिंबू केसांना लावल्यास
केस गळण्याची समस्याही उद्भवत नाही लिंबू केसांना लावल्याने
केसांची खुंटलेली वाढही होते केसांना लिंबू लावल्याने
केस शायनी होतात केसांना लिंबू लावल्यास
केसांना लिंबू लावल्यास पोर्स ओपन होतात, केस मजबूत होतात, ऑयली स्काल्पसाठी उत्तम