Published Feb 05, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
बऱ्याचदा आपण विश्वासाने एखाद्याला मनातलं सगळं सांगतो.
असं म्हणतात की शेअर केल्याने मन हलकं होतं.
मात्र तुमच्या काही वैयक्तीक गोष्टी तुम्ही काेणालाही सांगू नये.
तुमचा पगार आणि तुमचे आर्थित तपशील हे सहसा कोणाला सांगू नये.
तुमच्या अत्यंत खाजगी आयुष्यातील समस्या किंवा वैवाहिक समस्या या जवळच्या व्यक्तींशीच बोलाव्यात.
तुमच्या समस्य़ा तुम्ही प्रत्येकाला सांगत बसू नका.
तुमच्या ध्येयांबाबत बोलण्यापेक्षा मेहनत घ्या.
आर्थिक असो किंवा करियरसंबंधित योजना कोणालाही सांगू नका.
तुमच्या वैयक्तिक चांगल्य़ा वाईट सवयी लोकांना सांगत बसू नका.
जिथे तुमच्या बोलण्याला किंमत नाही तिथे मतं मांडत बसू नका.