www.navarashtra.com

Published  Feb 04, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी  बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मानसिक आरोग्य जपावे, मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील. मनातील इच्छा पूर्ण होतील

मेष

मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. वाहनविषयक कामे पार पडतील

वृषभ

.

निराशा दूर करण्याचा प्रयत्न करा, मानसिक ताण जाणवेल. कामातून आनंद शोधा

मिथुन

भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा, नव्या विषयांमध्ये रुची दाखवाल

कर्क

घरातील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. दिवसभर कामात गुंतून राहाल

सिंह

हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात बहर येईल

कन्या

हातापायाला किरकोळ इजा संभवते. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका

तूळ

खर्चाला नवीन वाटा फुटू शकतात. कुटुंबात तुमचा दबदबा राहील

वृश्चिक

कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील

धनु

सामाजिक वादात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे

मकर

वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा

कुंभ

मैत्रीचे संबंध सुधारतील. मनाजोगी खरेदी करता येईल. मिळूनमिसळून वागाल

मीन

हृदयरोगाच्या रुग्णांना हेल्दी ठेवते ज्येष्ठमध, तणावही राहतो दूर