जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

09 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

कामाचा ताण वाढू शकतो, आरोग्याची काळजी घ्या.

मेष

Picture Credit: Canva

व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ

Picture Credit: Canva

आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला राहील.

मिथुन

Picture Credit: Canva

कामाच्या ठिकाणी सातत्याने सुधारणा झाल्याने चांगले यश मिळेल.

कर्क

Picture Credit: Canva

व्यवसायात आनंदी राहाल, रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील.

सिंह

Picture Credit: Canva

सरकारी कामांमध्ये धावपळ वाढेल, मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

 कन्या

Picture Credit: Canva

आरोग्याची काळजी घ्या आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करा.

 तूळ

Picture Credit: Canva

जुने वाद संपतील आणि नवीन योजना यशस्वी होतील.

वृश्चिक

Picture Credit: Canva

आर्थिक व्यवहारांमध्ये कोणतीही लापरवाही करू नका.

धनु

Picture Credit: Canva

अचानक धन खर्च होण्याची शक्यता आहे, रागावर ताबा ठेवा.

मकर

Picture Credit: Canva

जीवनसाथीसोबतचे संबंध मजबूत होतील, प्रवास व मनोरंजनाचे योग आहेत.

कुंभ

Picture Credit: Canva

दैनंदिन कामे विनाअथडा पार पडतील, कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

मीन

Picture Credit: Canva