अनेक भारतीयांचे विदेश फिरण्याचे स्वप्न असते.
Picture Credit: Pinterest
त्यातील अनेक जण ऑस्ट्रेलिया देशाला भेट देत असतात.
ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन डॉलर दिले जाते.
ऑस्ट्रेलियन डॉलरला शॉर्ट फॉर्म मध्ये AUD म्हणतात.
ऑस्ट्रेलियन डॉलर भारतीय रुपयांपेक्षा मजबूत मानले जाते.
1.71 डॉलरची किंमत भारताच्या 100 रुपयांबरोबरीची आहे.
ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे, जिथे 1988 मध्ये पहिल्यांदा प्लास्टिक नोट बनवले गेले.