कढईत तेल गरम करून त्यात कांदे सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि टोमॅटो प्युरी घालून मसाला नीट शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
आता भिजवलेले काजू वाटून तयार केलेली पेस्ट टाका. यामुळे ग्रेव्हीला गोडसर चव आणि मखमली टेक्स्चर येईल.
Picture Credit: Pinterest
हळद, तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ टाकून २-३ मिनिटे छान परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
थोडे पाणी घालून ग्रेव्ही घट्टसर होईपर्यंत उकळा.
Picture Credit: Pinterest
आता पनीराचे चौकोनी तुकडे घालून हलक्या हाताने मिसळा आणि ५ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
शेवटी वरून लोणी आणि कोथिंबीर तयार पनीर लबाबदार गरमागरम नान, पराठा किंवा पुलावासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest