www.navarashtra.com

Published Sept 18, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

Blue Zone च्या व्यक्ती पितात स्वस्त ड्रिंक, जगतात 100 वर्ष 

जगभरात अनेक जागा अशा आहेत, जिथे 100 वर्षापेक्षा अधिक दीर्घायुष्य असणाऱ्या व्यक्ती आहेत

दीर्घायुष्य

या जागांना ब्लू झोन असं म्हटलं जातं, जिथे अधिकाधिक व्यक्तींचे आयुष्य हे 100 पेक्षा अधिक आहे

ब्लू झोन

इथल्या व्यक्तींची जगण्याची पद्धत आणि खाण्यापिण्याच्या योग्य सवयींमुळेच त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते

लाईफस्टाईल

.

ब्लू झोनच्या या व्यक्ती रोज सकाळी एक खास आणि विशिष्ट स्मूदी पितात, ज्यामुळे त्यांचे आयुष्य वाढते

खास स्मूदी

.

अमेरिकेच्या डॉ. जॉन सबाते यांच्या मते कमी खर्चातही चांगले हेल्दी पदार्थ खाऊ शकता, त्यांनी ही स्मूदी तयार केली आहे

तज्ज्ञांचे मत

कोणत्याही मेहनतीशिवाय डॉ. सबाते यांनी आपल्या पत्नीसह ही ब्रेकफास्ट स्मूदी तयार केली आहे, ज्याचा फायदा होतो

ब्रेकफास्ट स्मूदी

त्यांना याला फ्रूट शेक नाव दिले असून यामध्ये काही फळं आणि प्रोटीन हेल्दी फॅट्स असणाऱ्या ड्रायफ्रूट्सचा समावेश आहे

फ्रूट शेक

यामध्ये दोन मुख्य पदार्थ वापरले जात असून जास्त पिकलेले फळ आणि 2 मुठी ड्रायफ्रूट्सचा समावेश आहे

काय वापरावे

या स्मूदीमध्ये डॉक्टर अक्रोडचा वापर अधिक करतात, ज्यामुळे मेंदू आणि हृदय चांगले राहते, त्यात थोडा संत्र्याचा रसही मिक्स केला जातो

अक्रोड

डॉ. सबाते आपल्या डाएटमध्ये भाज्या, धान्ये आणि बीन्सचादेखील वापर करतात. जो ब्लू झोनच्या डाएटचा महत्त्वाचा भाग आहे

पदार्थांचा वापर

सायन्स डॉ. सबातेची ही पद्धत योग्य मानत असून त्यांचा यावर अधिक अभ्यास चालू असल्याचेही सांगण्यात येते

रिसर्च

मुलींना द्या 9 नावं, उजळेल भाग्य