www.navarashtra.com

Published Sept 18, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  Canva

मुलींसाठी युनिक 9 नावं, फळफळेल नशीब

मुलींसाठी तीच तीच नावं ठेऊन कंटाळा आला असेल आणि भाग्योदय व्हावा वाटत असेल तर नक्की वाचा

मुलींची नावे

रिथ्या हे नाव आकर्षण आणि भाग्य या दोन्हीचे प्रतिनिधित्व करते. नशीबाचे आकर्षण असा या नावाचा अर्थ होतो

रिथ्या

समृद्धी असा श्रिया या नावाचा अर्थ आहे. हे अत्यंत अनकॉमन नाव असून मुलीसाठी योग्य पर्याय आहे

श्रिया

.

शांत, चार्मिंग, सुंदर असा ताश्वी या नावाचा अर्थ असून या नावाचा संबंध सुखसमृद्धीशी जोडलेला आहे

ताश्वी

.

नक्षत्राशी संबंधित असलेल्या या नावाचा दिव्य असा अर्थ होतो. भाग्यशाली असाही या नावाचा अर्थ आहे

अयांशी

गुडलक आणि उत्साह असा सुबिशा या नावाचा अर्थ असून कुटुंबात आनंदी घेऊन येणारी असाही अर्थ आहे

सुबिशा

भाग्यशाली, धार्मिक आणि धन्य असा अयमन या नावाचा अर्थ असून हे खूपच  युनिक नाव आहे

अयमन

भगवान शिवाच्या नावाचा स्त्रिलिंग अर्थ रुद्रा असा आहे. भाग्य आणि ताकद असा याचा अर्थ घेतला जातो

रुद्रा

आनंद आणि नशीबवान असा या नावाचा अर्थ असून हे नाव अजूनही तितके कॉमन झालेले नाही

शर्मिन

समृद्धता, भाग्यवान आणि शुभ असा ताशी या नावाचा अर्थ आहे. दोन शब्दांचे हे नाव अधिक सोपे आणि सुंदर आहे

ताशी

सत्यनारायण देवावरून प्रेरित मुलांची 10 नावे