157KM रेंज, Warp+ Mode आणि 100kmph स्पीड; Ather 450 Apex का चर्चेत?

Automobile

07 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

खास काय?

Ather 450 Apex ही कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर आहे. मर्यादित एडिशन म्हणून सादर करण्यात आलेली ही स्कूटर परफॉर्मन्सवर भर देते.

Picture Credit: Pinterest

दमदार परफॉर्मन्स

या स्कूटरमध्ये 7kW इलेक्ट्रिक मोटर असून ती 100kmph पर्यंतचा टॉप स्पीड गाठू शकते. Warp+ मोडमुळे वेगवान Accelarationचा अनुभव मिळतो.

Picture Credit: Pinterest

बॅटरी आणि रेंज

3.7kWh बॅटरी पॅकसह ही स्कूटर एका चार्जमध्ये IDC प्रमाणे सुमारे 157km पर्यंतची रेंज देण्याचा दावा करते.

Picture Credit: Pinterest

नवीन Warp+ Mode

Warp+ मोडमध्ये स्कूटर अधिक जलद प्रतिसाद देते. शहरातील ओव्हरटेकिंग आणि हायवेवर वेग वाढवताना अधिक स्मूथ अनुभव मिळतो.

Picture Credit: Pinterest

प्रीमियम फीचर्स

– TFT Touch Display – Google Maps Navigation – Bluetooth Connectivity – AutoHold – Reverse Mode – OTA Software Updates हे फीचर्स रायडिंगचा अनुभव अधिक आधुनिक बनवतात.

Picture Credit: Pinterest

सेफ्टी आणि रायडिंग

Combined Braking System, डिस्क ब्रेक्स आणि अनेक Ride Modes मुळे सुरक्षित व आरामदायी राइडिंगचा अनुभव मिळतो.

Picture Credit: Pinterest

किंमत

Ather 450 Apex ही प्रीमियम सेगमेंटमधील स्कूटर असून तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹2 लाखांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. (राज्यानुसार किंमत बदलू शकते.)

Picture Credit: Pinterest

कोणासाठी योग्य?

जर तुम्हाला दमदार परफॉर्मन्स, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर हवी असेल, तर Ather 450 Apex हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

Picture Credit: Pinterest