छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हणून शिवनेरी गड ओळखला जातो.
स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे
हा गड छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीस्थळ आणि स्वराजाची राजधानी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला होता.
कोल्हापूरमधील या गडाला सिद्दीचा वेढा पडला होता. त्यावेळी पावनखिंडमध्ये झालेली लढाई अजरामर ठरली
नाशिकमधील साल्हेर किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरुन आणलेले धन हे या ठिकाणी ठेवले होते.
जलदुर्ग असलेला खांदेरी हा रायगडमधील एका बेटावर असलेला किल्ला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग हा मराठा नौदलासाठी बांधण्यात आला होता.
जलदुर्ग असलेला हा किल्ला पराक्रम, धैर्य आणि समुद्री सामर्थ्याचा जिवंत साक्षीदार आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जात असे.
तमिळनाडूमध्ये असलेला हा किल्ला स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जातो.