जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

11 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आत्मविश्वास वाढेल आणि जुन्या योजनांवर काम सुरू होईल.

मेष

Picture Credit: Canva

दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल आणि कौटुंबिक सहकार्य लाभेल.

वृषभ

Picture Credit: Canva

जुन्या मित्राची भेट होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.

मिथुन

Picture Credit: Canva

कौटुंबिक ताण कमी होऊन नोकरीत प्रगतीचे योग आहेत.

कर्क

Picture Credit: Canva

कामे पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह

Picture Credit: Canva

मान-सन्मान वाढेल आणि संयमाने रखडलेली कामे मार्गी लागतील.

 कन्या

Picture Credit: Canva

मेहनतीचे योग्य फळ मिळाल्यामुळे उत्साह टिकून राहील.

 तूळ

Picture Credit: Canva

मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक

Picture Credit: Canva

कुटुंबियांच्या मदतीने कामे पूर्ण होतील व विरोधकांवर मात कराल.

धनु

Picture Credit: Canva

आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि मान-प्रतिष्ठा वाढेल.

मकर

Picture Credit: Canva

कामात सहज यश मिळाल्यामुळे मन आनंदी राहील.

कुंभ

Picture Credit: Canva

व्यवसायात आर्थिक लाभ आणि नवीन कराराचे योग जुळून येतील.

मीन

Picture Credit: Canva