जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

18 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

नवीन कामात यश मिळेल आणि रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

मेष

Picture Credit: Canva

नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग असून, सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभ

Picture Credit: Canva

मानसिक ताण कमी होईल आणि कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल.

मिथुन

Picture Credit: Canva

आरोग्याची काळजी घ्या, आज धावपळ आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कर्क

Picture Credit: Canva

आत्मविश्वासात वाढ होईल आणि आज तुम्हाला धनलाभाचे योग आहेत.

सिंह

Picture Credit: Canva

विरोधकांवर मात कराल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल.

 कन्या

Picture Credit: Canva

रखडलेली कामे मार्गी लागतील आणि जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.

 तूळ

Picture Credit: Canva

बोलण्यावर संयम ठेवा, आज वादविवाद टाळणे फायद्याचे ठरेल.

वृश्चिक

Picture Credit: Canva

रखडलेले कायदेशीर प्रश्न सुटतील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

धनु

Picture Credit: Canva

आरोग्यात सुधारणा होईल आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील.

मकर

Picture Credit: Canva

रचनात्मक कामात रस वाढेल आणि प्रिय व्यक्तीकडून शुभवार्ता मिळेल.

कुंभ

Picture Credit: Canva

घरात आनंदाचे वातावरण राहील आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मीन

Picture Credit: Canva