जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

18 Oct 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

नवीन कामात यश मिळण्याची शक्यता असून आत्मविश्वास वाढेल.

मेष

Picture Credit: Canva

मेहनतीचे फळ मिळेल; कामातील नव्या संधींचा फायदा घ्या.

वृषभ

Picture Credit: Canva

नियोजनबद्ध कामामुळे प्रगती होईल; आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

मिथुन

Picture Credit: Canva

नवीन कल्पना फायदेशीर ठरतील आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

कर्क

Picture Credit: Canva

जबाबदाऱ्या वाढतील; संयम आणि शिस्तीने कामे पूर्ण करा.

सिंह

Picture Credit: Canva

रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे.

 कन्या

Picture Credit: Canva

नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत असून प्रवासाचा योग आहे.

 तूळ

Picture Credit: Canva

खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक

Picture Credit: Canva

भागीदारीतून लाभ होईल; नात्यांमध्ये समतोल राखा.

धनु

Picture Credit: Canva

करिअरमध्ये यश मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

मकर

Picture Credit: Canva

महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका; मानसिक शांततेला प्राधान्य द्या.

कुंभ

Picture Credit: Canva

कामातील कौतुक वाढेल; अनावश्यक खर्च टाळून पुढील नियोजन करा.

मीन

Picture Credit: Canva