जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

19 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल आणि दिवस उत्साहात जाईल.

मेष

Picture Credit: Canva

आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, नवीन गुंतवणूक टाळा.

वृषभ

Picture Credit: Canva

कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल, मन प्रसन्न राहील.

मिथुन

Picture Credit: Canva

आरोग्याची काळजी घ्या, कामाचा ताण वाढू शकतो.

कर्क

Picture Credit: Canva

मान-सन्मानात वाढ होईल, अडकलेले पैसे परत मिळतील.

सिंह

Picture Credit: Canva

प्रवासाचे योग आहेत, जुन्या मित्रांची भेट आनंद देईल.

 कन्या

Picture Credit: Canva

व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीची नवी संधी मिळेल.

 तूळ

Picture Credit: Canva

जोडीदाराचे सहकार्य लाभेल, वैवाहिक जीवन सुखकर राहील.

वृश्चिक

Picture Credit: Canva

विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे, अभ्यासात मन लागेल.

धनु

Picture Credit: Canva

प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येतील.

मकर

Picture Credit: Canva

नवीन लोकांशी संपर्क होईल, जो भविष्यात फायदेशीर ठरेल.

कुंभ

Picture Credit: Canva

अध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल, मन शांत राहील.

मीन

Picture Credit: Canva