फेस्टिव्ह ऑफरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत झाली कमी!
Picture Credit: pinterest
Chetakच्या सर्व variantsवर ₹1,999 ची सूट दिली जात आहे. मात्र हा ऑफर स्टॉक उपलब्ध असेपर्यंतच आहे.
Picture Credit: pinterest
या variantची Ex-Showroom किंमत ₹91,504 होती. Discountनंतर प्रभावी किंमत ₹89,505 होते.
Picture Credit: pinterest
1,14,905 किंमत असलेला C3001 Discountनंतर ₹1,12,906 मध्ये मिळतो.
Picture Credit: pinterest
C3503ची किंमत ₹1,24,793 वरून ₹1,22,794 होते, तर C3502ची किंमत ₹1,38,575 इतकी होते.
Picture Credit: pinterest
C3501ची Ex-Showroom किंमत ₹1,52,775 असून Discountनंतर ती ₹1,50,776 होते.
Picture Credit: pinterest
Chetakच्या वेगवेगळ्या variantsमध्ये 2.5kWh ते 3.5kWh Battery मिळते आणि Claimed IDC Range 113km ते 153km पर्यंत आहे.
Picture Credit: pinterest
Top variantमध्ये TFT Console, Smartphone Connectivity, Turn-by-Turn Navigation, Call/SMS Alerts आणि Music Controls मिळतात. Reverse Mode आणि Hill-Hold Assistही उपयोगी ठरतात.
Picture Credit: pinterest
1,999 ची बचत मिळत असली तरी हा ऑफर सध्या फक्त केरळमध्ये आणि स्टॉक उपलब्ध असेपर्यंत लागू आहे. खरेदीपूर्वी स्थानिक डीलरकडे ऑफरची उपलब्धता तपासा.
Bajaj Chetakवरील ही खास ऑफर सध्या केरळमध्ये उपलब्ध आहे.