७० हजारांच्या आत Hero ची Mileage Bike! HF 100 ची टॉप शहरांमधील On-Road किंमत पाहून व्हाल खुश

Automobile

19 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hero HF 100 ची टॉप शहरांमधील ऑन-रोड किंमत जाणून घ्या!

७० हजारांच्या आत मिळते Hero ची दमदार Bike!

Picture Credit: pinterest

ही एक साधी आणि किफायतशीर commuter bike असून रोजच्या वापरासाठी तयार करण्यात आली आहे.

Hero HF 100 इतकी स्वस्त का आहे?

Picture Credit: pinterest

HF 100 ची सध्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹59,839 पासून सुरू होते.

किती आहे Ex-Showroom Price?

Picture Credit: pinterest

Bengaluruमध्ये HF 100 ची ऑन-रोड किंमत सुमारे ₹65,734 आहे.

Bengaluruमध्ये किती खर्च?

Picture Credit: pinterest

Chennaiमध्ये RTO आणि Insurance जोडल्यावर किंमत सुमारे ₹69,366 ऑन-रोड होते.

Chennaiमध्ये किंमत किती?

Picture Credit: pinterest

Mumbaiमध्ये HF 100 ची ऑन-रोड किंमत सुमारे ₹69,568 असल्याचे उपलब्ध आकडेवारीत दिसते.

Mumbaiमध्ये किती पडते?

Picture Credit: pinterest

Kolkataमध्ये या बाईकची ऑन-रोड किंमत सुमारे ₹73,755 पर्यंत जाते.

Kolkataमध्ये किंमत सर्वाधिक?

Picture Credit: pinterest

HF 100 ला ARAIनुसार 70 kmpl पर्यंतचे मायलेज मिळते. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी ही बजेट-फ्रेंडली बाइक ठरू शकते.

Mileageही जबरदस्त!

Picture Credit: pinterest

HF 100 मध्ये 97.2cc इंजिन, 4-स्पीड गिअरबॉक्स आणि साधे commuter-focused सेटअप मिळते. तुमच्या शहरात याची ऑन-रोड किंमत किती आहे, हे खरेदीपूर्वी नक्की तपासा.

कमी किंमत + चांगले Mileage = स्वस्त Commuter!

Picture Credit: pinterest