Published March 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वेट लॉससाठी, आणि मेटाबॉलिझम रेट वाढण्यासाठी ही मदत करते
2 मिनिटे brisk वॉकिंगमुळे बॉडी warm up होण्यसा मदत, हार्ट रेट, स्टॅमिना सुधारतो
2 मिनिटे जॉगिंग केल्यास फॅट बर्न होण्यास मदत होते, रक्तवाहिन्यासंबंध सुधारण्यास मदत
1 मिनिट दुखलेले स्नायू नॉर्मल होण्यास मदत होते, धोका कमी होतो
वॉकिंग तंदुरुस्त राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. स्टॅमिना सुधारतो, हृदयाचे आरोग्य वाढते
हृदयाचे आरोग्य सुधारते, सहनशक्ती वाढवते, हाडं स्ट्राँग होतात. सांध्यांवर कमी दबाब पडतो
मात्र, कोणताही त्रास असल्यास हा फॉर्म्युला वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा