Land Rover Defender च्या नव्या Vertex Edition मध्ये काय आहे खास?

Automobile

08 July, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

नवीन Vertex Edition

Defender लाइनअपमध्ये Vertex Edition ची भर पडली आहे. ही गाडी अधिक प्रीमियम लुक आणि एक्सक्लुझिव्ह डिटेल्ससह सादर करण्यात आली आहे.

Picture Credit: Defender

आकर्षक एक्स्टेरिअर

नवीन अलॉय व्हील्स, फ्रेश स्टायलिंग एलिमेंट्स आणि स्पोर्टी फिनिशमुळे SUV पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसते.

Picture Credit: Defender

अधिक आरामदायी केबिन

प्रीमियम मटेरियल, आधुनिक डिझाइन आणि अधिक कम्फर्ट देणाऱ्या सीट्समुळे केबिनचा अनुभव आणखी चांगला झाला आहे.

Picture Credit: Defender

6-सीटर पर्याय

Defender 110 मध्ये आता 2+2+2 सीट लेआउटचा पर्याय उपलब्ध असून मोठ्या कुटुंबासाठी हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

Picture Credit: Defender

ऑफ-रोडसाठी तयार

Roof Accessories, Utility Features आणि Adventure Packs मुळे ऑफ-रोड अनुभव अधिक सक्षम होतो.

Picture Credit: Defender

आधुनिक टेक्नॉलॉजी

मोठा टचस्क्रीन, Connected Features आणि Driver Assistance Systems मुळे ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर होते.

Picture Credit: Defender

भारतात येणार?

Vertex Edition जागतिक स्तरावर सादर झाली असून भारतातील लॉन्चबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Picture Credit: Defender