Ducati Diavel V4 Black Roadster भारतात लॉन्च; काय आहे खास?

Automobile

07 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

नवीन Black Roadster Edition

Ducati ने Diavel V4 ला नवीन Black Roadster रंगसंगतीत सादर केले आहे. ब्लॅक फिनिशसोबत दिलेले यलो अक्सेंट्स आणि स्पोर्टी डिझाइन यामुळे ही बाइक अधिक आकर्षक दिसते.

Picture Credit: Ducati

पॉवरफुल V4 इंजिन

या बाइकमध्ये 1,158cc V4 Granturismo इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 168 hp पॉवर आणि 126 Nm टॉर्क निर्माण करत असल्याने दमदार परफॉर्मन्सचा अनुभव मिळतो.

Picture Credit: Ducati

परफॉर्मन्ससाठी खास

6-स्पीड गिअरबॉक्स आणि Quick Shifter मुळे गिअर बदलणे अधिक स्मूथ होते. शहरातील राईडपासून हायवेपर्यंत ही बाइक वेगवान आणि आरामदायी अनुभव देते.

Picture Credit: Ducati

फीचर्स

– 6-Speaker TFT Colour Display – Full LED Lighting – Riding Modes – Cornering ABS – Traction Control – Wheelie Control – Cruise Control – Bi-directional Quick Shifter

Picture Credit: Ducati

परफॉर्मन्स

6-स्पीड गिअरबॉक्स आणि Quick Shifter मुळे गिअर बदलणे अधिक स्मूथ होते. शहरातील राईडपासून हायवेपर्यंत ही बाइक वेगवान आणि आरामदायी अनुभव देते.

Picture Credit: Ducati

किंमत किती?

Ducati Diavel V4 Black Roadster ची भारतातील एक्स-शोरूम किंमत ₹29.98 लाख ठेवण्यात आली आहे

Picture Credit: Ducati

कोणासाठी योग्य?

– Premium Superbike प्रेमी – Long Distance Touring करणारे – Powerful Cruiser शोधणारे रायडर्स – Exclusive Design पसंत करणारे ग्राहक

Picture Credit: Ducati

का आहे खास?

नवीन Black Roadster Edition, शक्तिशाली V4 इंजिन आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्समुळे ही Ducati ची सर्वात आकर्षक Power Cruiser बाइक्सपैकी एक ठरते.

Picture Credit: Ducati